सध्या चित्रपटगृह आणि चित्रपट निर्मात्यांमध्ये चित्रपटांचे ऑनलाईन प्लॅटफॉर्म (ओटीटी)वर चित्रपट प्रदर्शित करण्याच्या निर्णयावरून वाद सुरु आहेत. त्यासंबंधी मराठी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध दिग्दर्शक संजय जाधव आणि महेश लिमये यांनी सकाळच्या #सकाळमाझंमत याविशेष कार्यक्रमात त्यांचे मत मांडले आहे.<br />व्हिडीओ: रफिक पठाण.<br /><br />Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
